काय ते selfie काय ते गर्दी काय ती पब्लिक एकदम ट्रॅफिक जाम मध्ये... भुसावळ येथील तापी पुलावर लोकांची विनाकारण गर्दी संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष

अनामित
भुसावळ - यावल रावेर  भुसावळ ह्या तीन तालुक्याचा संगम करणारा हा तापी पुल तर हतनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून भुसावळ तापी नदी ही चांगल्याप्रकारे वाहु लागली आहे मात्र ह्या तापी पुलावर बसुन गाड्या रस्तावर उभ्या करुन आणी प्रवाश्यांना  होईल असा त्रास देवुन मज्जा करायची असते का ?[ads id="ads2"]   सविस्तर वृत्त असे की सद्या भुसावळ येथील प्रमुख मार्गावरील असलेल्या तापी पुलावर वाहनांची वर्दळ आपत्कालीन वर्दळ प्रवाशी हे मार्गक्रमण करीत असतात Transport vehicle जास्त प्रमाणात मध्यप्रदेशाकडे या मार्गाने मार्गक्रमण करत असतात, तर या पुलावर सद्या भुसावळ येथील आणी आजुबाजुला असलेल्या जनतेने तर हद्दच ओलांडली जसे जणु जत्रांच भरल्याचे चित्र येथे दिसुन आले सेल्फी काढणे पुलावर च्या रस्त्यावरच गाड्या parking करणे यात पुलाच्याच कडेला उभे राहणे, पुलाची उंची जास्त असल्याने वारे वेगाने वाहतात महिला वर्ग देखील पुलाच्या कडेला उभे राहुन फोटो काढतात त्यात युवकांची वेगवेगळ्या स्वरुपात मैफिल भरते मात्र पुलावर या सर्वांचा त्रास वहान वाहतूक करणार्या जनतेला करावा लागतो ही गर्दी रोज होते.[ads id="ads1"]  
  
नेहमी नेहमी असेच राहील का यावर नियंत्रण आणने खुप गर्जेचे आहे  पुलावरच गाड्या parking करुन सेल्फी व फोटो काढने योग्य आहे का? parking ची परवानगी तरी आहे का? यांवर पूर्णतः प्रशासकीय यंत्रणेने लक्ष केंद्रित करणे देखील तितकेच गरजेचे आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारे विपरीत घटना तीथे घडु नये... यांची काळजी घेणे ही तितके गरजेच आहे. आपतकालीन काही घटनेला गाड्या उभ्या करणे गरजेच्या आहेत मात्र विनाकारण गर्दी करुन फोटोग्राफी साठी पुल नाही हा पुल वाहतूकीसाठी आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!