रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) तालुक्यातील वाघोदा खु येथे अतिक्रमण घरे हटविण्या बाबत निळे निशान सामाजिक संघटननेचे पदाधिकारी वाघोदा खु या गावी जावुन गेल्या वीस पंचविस वर्षीपासून घरे बांधुन राहत होते अशा लोकांना ऐन पावसाळ्यत जागा रिकामी करावी असे आदेश ग्रामपंचायतीने काढले होते.[ads id="ads2"]
त्याबदद्ल गावातील जागृत तरुणाने याबाबत सोसियल मिडियावर व्हि. डी. ओ व्हॉयरल केला होता त्याची दखल निळे निशान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांनी प्रत्यक्ष गावी जावून सरपंच / ग्रामसेवक यांना याबाबत जाब विचारून अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिला.