यावल ता.प्रतिनीधी (फिरोज तडवी)
देशपातळी पासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छते करिता प्रत्येक गावात कविता दाखवा लाखो करोडो रुपयांचा निधी वितरीत केला जातो अस, अन् तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेचे दृष्टीने हे काम असताना िक प्रशासनाचे असते व त्यांनी देतो शहर व गाव स्वच्छतेवर भर देणे हे तेव्हढेच महत्वाचे असते.[ads id="ads1"]
स्वच्छ भारत स्वच्छ शहर चा आराध्य आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कडे शासन प्रशासनाकडून करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे मात्र मेलखेडे गावात किती वाटचाल ही तेवढ्यात झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याचे असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न ऐरणीवर आला आहे.[ads id="ads2"]
महेलखेडी येथील तडवी मुस्लिम वस्तीतील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची दुरावस्था विहिरी जवळचं घाणीचे साम्राज्य सार्वजनिक शौचालयाची योजना धुळीत विहिरीजवळ विद्युत पुरवठा करणारे रोहित्र उकिरडे याच ठिकाण महीला वर्ग भर रस्त्य वर प्रता विधीसाठी बसत असल्याने पावसाळ्याचे दिवस असल्याने हे घाण पाणी विहिरीत जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते.
हेही वाचा :- उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचा पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा
तरी संबंधीत ग्रामपंचायीकडून याकडे लक्ष केंद्रित करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे, त्या प्रसंगी गावातील तरुण वर्ग गजेंद्र महाजन, फारूक तडवी, ईदबार तदवी, यांच्या साह अनेक तरूण दिसत आहे.


