लालमाती - रावेर तालुक्यातील लालमाती येथील सातपुडा कुशीत असलेला मात्रण धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असुन धरण हे तुडुंब भरून ओरफ्लो होऊन वाहू लागल्याने रावेर तालुक्यातील मात्रणनाला परिसरातील कुसुंबा, मुंजलवाडी , रसलपुर शिवारातील शेतकऱ्यासाठी आनंदची बातमी आहे तर [ads id="ads2"]
या धरणामुळे उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे, पावसाळ्याची सुरवात होऊन दोन महिने उलटले होते तर रावेर तालुक्यातील सर्वच छोटे मोठे मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागले परंतु लालमाती धरण भरलेले नव्हते तर काल मध्यरात्री पासुन सुरु असलेल्या पावसाने लालमाती धरण ओरफ्लो झाले आहे. खाली काही सुंदर व्हिडिओ दृश्य आहेत ते नक्कीच बहाण्याचा आनंद घ्या 👇👇👇👇येथे दाबा

