यावल तालुक्यातील चितोडा येथील असंख्य महिला आणि पुरुषांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी जि.जळगाव ता.यावल तालुक्यातील चितोडा येथील शेकडो महिला व पुरुषांनी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जाति विरहीत कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून संघटनेच्या संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जेष्ठ कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर यांच्या नेतृत्वात [ads id="ads2"] जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे व रावेर शहर अध्यक्ष अजय छपरीबंद या सर्वांच्या उपस्थित संघटनेत सामील झाले तसेच चितोडा येथील सौ . ज्योतीताई कुरकुरे यांची यावल तालुका महिला मंच उपाध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली .


    नवनियुक्त सौ . ज्योतीताई कुरकुरे यावल तालुका महिला मंच उपाध्यक्षा यांचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!