भा.बौ.म.जिल्हा शाखा जळगाव पूर्व आणि जळगाव तालुका शाखेच्या वतीने वृक्षारोपण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगाव-भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व आणि जळगाव तालुका शाखेच्या वतीने कानळदा गावातील प्रशांत पार्क, ईदगाव रस्ता, खंडाळे प्लॉट येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली. [ads id="ads2"] 

  याप्रसंगी कानळदा गावचे उपसरपंच आयु. आनंदा उर्फ आण्णाभाऊ सपकाळे, भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्वचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष आयु. शैलेंद्रजी जाधव, जळगाव तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य आयु. जगदीशभाऊ सपकाळे, ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक आद. आ‌.बा. सपकाळे गुरुजी, ज्येष्ठ नागरिक आद. शामराव आप्पा बाविस्कर गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते आयु. रवींद्रआण्णा बिऱ्हाडे, आयु. सचिनभाऊ न्हावकर, आयु. आनंदाभाऊ सोनवणे, आयु. रामाभाऊ सोनवणे यांची उपस्थिती होती.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!