विवरे ता रावेर(संजय मानकरे) तालुक्यातील विवरे येथे संत सेना महाराज नाभिक बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने श्री शिरोमणी संत सेना महाराज याच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पारसे चा जागृती हनुमान मंदीरात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पचायत समिती सदस्या सौ योगिता वानखेडे मा . प स सदस्य दिपक पाटील विवरे खुर्द सरपच सौ स्वराताई पाटील प्रथम सौ योगिता वानखेडे याच्या हस्ते संत सेना महाराज च्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला नतर सेना महाराज याच्या जीवन कार्याबद्दल योगिता वानखेडे विवरे खुर्द सरपंच सौ स्वराताई पाटील विवरे बु उपसरपच भाग्यश्री पाटील ह . भ . प गोपाळ महाराज . प स सदस्य दिपक पाटील विवरे खु ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील . जिवा सेना जिल्हा कार्य अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाला विवरे बु सरपंच इनुस तडवी . विवरे खुर्द सरपच सो स्वराताई पाटील ग्रा प सदस्य संदीप पाटील . सुभाष पाटील . दिपक गाढे पो पा योगेश जिरीमाळी . .विवरे बु मा सरपंच धनजी शेठ, सुरेश राणे यांचेसह आदी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष जीवन बोरनारे . ता उपअध्यक्ष योगेश बोरनारे . भारतीय जीवा सेनेचे शाखा अध्यक्ष राजुभाऊ सावळे ग्रा प विवरे बु सरपंच इनूस तडवी विवरे खु ग्रा विकास अधिकारी अतुल पाटील स पो नि गणेश धुमाळ साहेब निभोरा अतुल पाटील निभोरा सदस्य सदीप पाटील सुभाष पाटील . दिपक गाढे समाधान साळुखे ललित मानकरे श्रावण सोनवणे विजय मानकरे .. रामदास अट्रावलकर . . संजय मानकरे .. मोहित मानकरे . विश्वनाथ मानकरे . हिरामण मालवेकर . मयूर मानकरे . नाना साळुखे भूषण मानकरे . रूपेश मानकरे गणेश येवले निवृत्ती मानकरे जयेश मालवेकर सुनिल मानकरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन बोरनारे केले तर उभार नाभिक समाज्यच्या वतीने ललित मानकरे यांनी मानले


.jpg)