विद्यार्थ्यांची तक्रार ऐकून शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील यांचे अध्यक्षतेखाली एसटी महामंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि मागणी करण्यात आली की आम्हाला लवकरात लवकर एसटी चालू व्हायला पाहिजे आणि महामंडळ अधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासन दिले एसटीचे कमतरता मुळे हे त्रास होत आहे आम्ही लवकरच लवकर अंतुली रावेर बस तुम्हाला चालू करू. [ads id="ads2"]
शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होऊ देणार नाही शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील यांच्या अध्यक्ष खाली निवेदन देण्यात आले उपस्थित सर्व प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकते व पदाधिकारी शेतकरी आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलास भाऊ पांडे रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे, अल्पसंख्यांक रावेर तालुका अध्यक्ष वसीम शेख मुक्ताईनगर शहर अध्यक्ष मोहन महाजन यावल तालुका संघटक राकेश, यूवक यावल तालुका अध्यक्ष सागर तायडे, नितीश भाऊ विकास पाटील सुधीर पाटील व सर्व कार्यकते उपस्थित होते.


