रावेर येथील तहसिल कार्यालयात(Raver Tahsil Office) प्रवेश द्वारा मध्ये संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलाचे लोकार्पण रावेर च्या तहसिलदार उषाराणी देवगुणे (Raver Tahsildar Usharani Devgune) यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रत्येक शासकीय कार्यालयात भारताच्या संविधानाचे प्रास्ताविकतेचे कोनशिला बसवावी असे सक्तीचे आदेश आहे यांचे मुख्य कारण असे की जनतेच्या मनात देशा बद्दल व संविधाना बाबत आदर व भावना निर्माण व्हावी यासाठी संविधान कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे (Raver Nayab Tahsildar Sanjay Tayade) यांचेसह महसूल चे कर्मचारी वर्ग,पत्रकार,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,आदी जण उपस्थित होते


