राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


आज ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसनिमित्त मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमभाई तायडे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष लखन भाऊ पानपाटील रावेर युवा तालुका अध्यक्ष जितूभाऊ इंगळे, यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.[ads id="ads1"] 

  त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष शरद बावस्कर, ऊप जिल्हा अध्यक्ष प्रेम भाऊ तायडे,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष लखन भाऊ पानपाटील ,रावेर युवा तालुका अध्यक्ष जितू भाऊ इंगळे, कल्पेश सावकार, पि.जे बोदडे, विशाल बोदडे, निलेश मेढे,[ads id="ads2"] निखिल झनके,प्रेम इंगळे,कल्पेश इंगळे, निलेश कोळी . अजय सोनवणे. सतिश तायडे .शिवम इंगळे .सत्यम इंगळे. शरद भालेराव. प्रकाश भालशंकर, उत्तम तायडे, सुभाष इंगळे, लखन बगळे,व आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!