निंबोल ता.रावेर प्रतिनिधी-विनोद कोळी
आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यातील निंबोल येथे ग्रामपंचायत कार्यालय मधे,शासन निर्णया नुसार हरघर झेंडा कार्यक्रम विषयी मिटिंग ग्रामसेवक,सरपंच यांच्या उपस्थीत घेण्यात आली.[ads id="ads2"]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून,पंचायत समिती रावेर येथून गटविकास अधिकारी यांनी एक विशेष, स्वातंत्र्यमहोत्सवी महोत्सव चे बोर्ड लावलेली गाडी ग्रामपंचायत,निंबोल येथे पाठविण्यात आली.आणि त्यावर विशेष हरघर झेंडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तेथे उपस्थीत,मान्यवर ग्रामसेवक, सरपंच,सदस्य,आणि आशास्वयंसेविका,अंगणवाडी सेविका यांची सुद्धा विशेष उपस्थीती होती.


