कार्यकर्त्यांचा वाढता दबाब पाहुन निंभोरा पोलीस स्टेशनला बाळू शिरतुरे यांच्या तक्रारीनुसार IT Act 294, 500 अन्यये शरद सुपडू कोळी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यावेळी वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे, रफिक बॅग, शेख याकूब शेख नसीब, कांतीलाल गाढे, नितीन अवसरमल विजय भालेराव, कंदर सिंग बारेला, दौलत अडांगळे, ज्ञानेश्वर तायडे, अरविंद गाढे, लोकेश निंभोरे, प्रफुल्ल रायमळे, रुपेश विसपुते, हर्षवर्धन सावंग, शाकीर पिंजारी, प्रथमेश रायमळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे, आसमा पिंजारी, रत्ना सोनवणे, लता कोचुरे, शारदा तायडे, सरला भिलाला, चेतन तायडे, नंदू चव्हाण, राजेंद्र बारी. बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.


