रावेर प्रतिनिधि-विनोद कोळी
दिनांक 06 आगस्ट 2022 वार शनिवार या दिवशी निंबोल येथील कोळी समाज ला खुप प्रयत्ना मुळे ग्रामपंचायत 5% निधि हक्क म्हणून भांडी देण्यात आली.सरपंच वंदना संजय पाटील, आणि ग्रामसेवक MD पाटील यांच्या उपस्तीत कोळी समाजाला त्यांच्या हक्काची भांडी, 5% निधितून देण्यात आली,निंबोल गावातील संपुर्ण कोळी समाजाने ग्रामसेवक MD पाटील,तसेच सरपंच यांचे आभार व्यक्त केले.[ads id="ads1"]
कारण पन्नास वर्षा पासून आज पर्यंत कोळी समाजाला निंबोल येथील ग्राम पंचायतीने 5%निधिपासुन वंचित ठेवले आहेत.याला जाबबदार प्रशासन की ग्राम पंचायत तसेच पन्नास वर्षात कोळी समाजाचा निधी गेला कुठे,असा सवाल आज संपुर्ण कोळी समाजाला पडला आहे,त्या संदर्भात आज कोळी समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात झाली.[ads id="ads2"]
उपस्थीत मान्यवर,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,तसेच कोळी समाज अध्यक्ष,विनोद कोळी,उपाध्यक्ष,भगवान कोळी,सचिव,मछिन्द्र कोळी,सदस्य,पवन कोळी विशाल कोळी,किशोर कोळी,श्रीराम कोळी,समाधान सोनार,जेष्ठ नागरीक,यादव महाराज कोळी,इत्यादींची उपस्थीत होती.


