Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? यादी पहा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



 अनेक दिवसानंतर PM Kisan सन्मान निधीच्या बाबतीत एक मोठे अपडेट समोर येत आहे. 31 मे रोजी 21व्या हप्त्याचे रुपये भारताचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर केवायसी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली. पण आता खात्यात 12वा हप्ता कधी येणार याची माहिती समोर येत आहे pm kisan scheme[ads id="ads1"] 

शेतकरी (Farmer) 12 व्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर- ऑक्टोंबरच्या मध्यतरी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे.[ads id="ads2"] 

केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली गेली होती. 31 जुलैनंतर ई केवायसीची तारीख वाढवली जाणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे होते. अशा परिस्थितीत 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करणाऱ्यांनाच भविष्यात पीएम किसान निधीचा लाभ मिळेल. 

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजारची मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही हे आपण तपासायला पाहिजे कारण EKYC जो कोणी पूर्ण करेल त्यानांच भविष्यात लाभ मिळणार आहे याची नोंद घ्यावी.धन्यवाद.....

👉👉 फक्त मोबाईल नंबर टाकून पहा यादीमध्ये आपलं नाव (येथे क्लिक करा)

👉👉2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!