प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी राज्यमंत्री माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांचे सहकार्याने बंद बसेस पुन्हा सुरू
दिनांक 14 तारीख बुधवार रोजी सकाळी 9 वाजता रावेर येथे काही दिवसापासून कोरोना महामारीमुळे एसटी बंद झालेली होती . त्यामुळे विद्यार्थी यांना शाळेमध्ये जायला भरपूर त्रास होता . सर्वसामान्य जनता ज्यांना एस टी बस शिवाय पर्याय नाही . 3 वर्षापासून भरपूर त्रास झालेला होता.[ads id="ads1"]
मुक्ताईनगर तालुका आणि रावेर तालुक्यातले काही ग्रामस्थ यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील व जिल्हा उपाध्यक्ष विलास भाऊ पांडे यांच्याकडे आपली समस्या सांगितली मग सुरेश चिंधु पाटील व विलास भाऊ यांनी एसटी महामंडळ रावेर डेपो . अधिकाऱ्याकडे तक्रार व विनंती केली . त्याची दखल घेऊन उदया १४ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 9 वाजता.रावेर अंतुली एसटी चालू करून देऊन विद्यार्थ्यांची समस्या सोडली आज प्रहार जनशक्ती पक्षाचे माध्यमातून सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना एसटी महामंडळ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिली. [ads id="ads2"]
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष गणेश भाऊ बोरसे रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे यावल तालुका अध्यक्ष नंदकिशोर भाऊ सोनवणे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष वसीम शेख युवक तालुका अध्यक्ष योगेश निकम दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी शेतकरी आघाडी यावल तालुका अध्यक्ष गोकुळ भाऊ कोळी महीला तालुका अध्यक्ष वंदनाताई बावस्कर यावल ता. युवक संघटक राकेश भंगाळे . यावल ता. युवक अध्यक्ष सागर तायडे शुभम पाटील रावेर. यावल ता.संघटक सचिन झाल्टे फैजपुर शहराध्यक्ष कल्लुभाई शेख रावेर भावी नगरसेवक सफदर पहलवान.इत्यादी उपस्थीत होते.