रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार ;पोस्को अंतर्गत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार ;पोस्को अंतर्गत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

     ऐनपुर तालुका रावेर येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ऐनपुर शिवारात घडलीी. याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता रावेर येथे दिनांक 17 रोजी 12 वाजेच्या सुमारास आरोपी नितीन मधुकर पाटील वय 40 याने व सहकारी महिला वय 30 आरोपीने यांनी संगनमत करून पुरुष आरोपीच्या शेतात ऐनपुर शिवारात बोलावून महिला आरोपीने अल्पवयीन मुलीस काड्या वेचण्याच्या उद्देश्याने बोलावून आरोपी नितीन पाटील याने आश्लील बोलून सदर पीडित बालिकेवर जबरदस्ती ने अत्याचार केला.[ads id="ads1"] 

   सदर घटना बाबत निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघ आरोपी विरुद्ध भाग 5 गु.र.नं. 170/22 भादवी कलम 376 , तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम कलम 4,6 तसेच अनु. जाती जमाती कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

   पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे तपास करीत व निंभोरा पोलीस स.पो. नि. गणेश धुमाळ व पोलीस तपास करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!