रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
सावदा ता.रावेर येथे आज दि १७ सप्टेबर शनिवार रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यु.मो.रावेर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.[ads id="ads2"]
प्रसंगी उपस्थित खा.श्रीमती रक्षाताई खडसे तसेच माजी जि प उपाध्यक्ष नदकिशोर महाजन यु.मो.जि.अ श्रीकांतभाऊ महाजन,श्री भरत महाजन,भा.ज.पा ता.अ श्री राजन लासुलकर,यु.मो.जि.उ श्री सागर चौधरी,यु.मो.ता अ श्री महेंद्र पाटील,ता.सरचिटणीस श्री महेश चौधरी,श्री सी.एस.पाटील,नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी,म.आ.अ सौ.रेखाताई बोंडे,सौ.सारिकाताई चव्हाण,श्री सुनील पाटील,श्री जितेंद्र पाटील,श्री जुम्मा तडवी,श्री हरीलाल कोळी,शहराध्यश श्री जे.के.भारंबे,श्री शुभम पाटील,श्री राजेन्द्र पाटील,श्री नितिन पाटील,श्री विजय महाजन,श्री संजय महाजन,श्री संदीप सावळे,श्री पंकज चौधरी,श्री संतोष परदेशी,श्री गजानन भार्गव,श्री योगेश बोरोले इ.तसेच मोठ्या संख्येने भा.ज.पा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


