विषारी औषध प्राशन करून रावेर तालुक्यातलं खानापूर येथील ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.[ads id="ads2"]
मिळालेल्या माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खानापूर येथील गोपाळ बारी (वय-३५) याने रात्री उंदीर मारण्याचे विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचे गुरूवार ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आले.
हेही वाचा :- मांडूळ सर्पाची तस्करी; रोझोदा येथील एकास अटक ; रावेर वनविभागाने केली कारवाई
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यासंदर्भात डीगंबर बारी यांच्या खबरीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


%20-%202022-09-08T152038.847.jpeg)