रावेर ला नवरात्र आणि घटस्थापना उत्सवानिमित्त मिरवणूक काढून दुर्गा मातेची घटस्थापना केली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुंजलवाडी प्रतिनिधी:-चंद्रकांत वैदकर

 आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र आणि घटस्थापना उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. आज दुर्गा मातेची स्थापना मिरवणूक महालक्ष्मी मंदिर जवळून.श्री पद्माकरजी महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली व ढोल ताशे दुर्गा मातेचा जयघोष करत सर्वांनी आपपल्या जागेवर स्थापना करण्यात आली. या मिरवणुकीला पी आय कैलासजी नागरे यांच्या हस्ते दुर्गा मातेची स्थापना आरती करून समारोप करण्यात आला. [ads id="ads1"] 

  प्रमुख मान्यवर श्री पद्माकर जी महाजन. पी आय श्री कैलास जी नागरे साहेब. श्री अशोक शिंदे. श्री दिलीप कांबळे एपीआय श्री शितल कुमार नाईक. पीएसआय श्री विशाल सोनवणे. प्रा. श्री ई.जे. महाजन सर. सार्वजनिक चे अध्यक्ष श्री संतोष पाटील. श्री लक्ष्मीकांत लोहार. श्री अरुण शिंदे. श्री रामदास महाजन. श्री हरचंद महाजन. श्री शैलेंद्र अग्रवाल. पत्रकार श्री दिलीप वैद्य सर. पत्रकार श्री किरण चौधरी. श्री अशोक गायकवाड. [ads id="ads2"] श्री सुधाकर नाईक. श्री डी डी वाणी. श्री प्रशांत बोरकर. श्री भाऊलाल पैलवान. श्री रवींद्र पाटील. श्री महेंद्र पाटील. मान्यवरांच्या उपस्थित सार्वजनिक दुर्गा मंडळाचे देवीची स्थापना करण्यात आली व पूजाअर्चा करू दुर्गामातेचा जयघोष करत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!