ऐनपूर प्रतिनिधि (विनोद कोळी) आज ऐनपुर येथे आज दुपारच्या वेळेस दिनांक 26/09 ला कोळी समाजचे जेष्ठ कार्यकर्ते श्री गंभीरदादा उन्हाळे,तसेच चंदू दादा कोळी.यांच्या मार्गदर्शनाने तालुका अध्यक्ष श्री ,बंडू भाऊ कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ऐनपूर येथील महर्षी वाल्मिक मंदिरावर कोळी समाजा चो मिटिंग घेण्यात आली.[ads id="ads1"]
समाजाचा विकास होण्या-साठी पुर्ण समाज एकत्रित येउन विकास कसा होईल यबद्दल चर्चा करण्यात आली.तसेच 9 आक्टो-बरला संपुर्ण रावेर तालुक्यातून महर्षी वाल्मिक जयंती साजरी करणे निमीत्त कोळी समाजाची नियोजन पध्दतीने आढावा मिटींग घेण्यात आली. [ads id="ads2"]
त्याठिकाणी उपस्थित,कोळी समाजाचे जेष्ठ नेते,गंभीर दादा उन्हाळे,चंदू दादा कोळी,तालुका अध्यक्ष,बंडू भाऊ कोळी,नारायण दादा कोळी.तसेच निंबोल येथील विनोद कोळी,खिर्डी येथील कीरण उर्फ(गफुर) कोळी.ऐनपूर येथील जयराम कोळी,पंडीत कोळी,पृथ्वीराज कोळी,बादशाह कोळी,योगेश जैतकर,अनिल जैतकर, सुभाष जैतकर,जितेंद्र कोळी,कुणाल कोळी.तसेच भरपुर कोळी समाजची त्या ठिकाणी उपस्थिती होती.