रावेर तालुक्यातील खिरवड येथे आज दिनांक 22 सेप्टंबर रोजी खिरवड़ ग्रामपंचायत खिरवड़ तर्फे कोरोना कालात कार्य करणारे डाक्टर आरोग्य विभाग शिक्षक तलाठी ग्राम सेवकशिपाई कोतवाल आंगनवाडी सेविकाआशा वर्कर, सर्वांनां सन्मान पत्र कोरोना योध्दा ऐवार्ड व स्वागत समारोह चे कार्यक्रम संपन्न झाले.[ads id="ads1"]
कोरोना रोगाने जगाचा वेग थांबवला होता.सर्वांचे व्यापार,वाहतूक,दुकाने,घरे,सर्व काही बंद झाले होते.लोक भयभीत होऊन जगत होते.हिंदू,मुस्लीम,शीख,ख्रिश्चन सगळेच चिंतेत होते.शाळा,महाविद्यालये बंद होती. पण अशा कठीण काळात देशाच्या सेवेसाठी आपल्या देशातील काही लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली... आपल्या प्राणापेक्षा कर्तव्य समजून देश आणि राष्ट्राची सेवा करणे, अशाच काही लोकांनी कोरोना व्हायरसच्या काळात काम केले.[ads id="ads2"]
त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून ही बाब लक्षात घेऊन खिरवड़ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावचे सरपंच यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्ती व सुविधा देणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कार्य आणि त्यांना समर्थन या संदर्भात दि. २२ सप्टेंबरया कार्यक्रमाचे आयोजन खिरवड़ गावच्या ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले असून आज दि. जिल्हा परिषद खिरवड़ उर्दू शाळेतील "सलीम खान जरार खान" यांनां लोकनियुक्त सरपंच श्री निलकंठ नारायणचौधरी यांचे हस्ते गौरविण्यात आला.
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती
मराठी शाळेतील दीपक अरुण चौधरी आरोग्य विभाग राजेन्द्र भालेराव सेवकआरोग्य सौ. एसपी ढालवे आरोग्य सेविका कैलाश चौहान सेवकआरोग्य सौरंजना कोळी आशा वर्कर सौ मनिषा पाटील आशा वर्करसौ मंदा भालेरावआशा वर्करमदतनिस सौ किर्ति कोळी या सर्वांचा गौरव करण्यात आलाआंगनवाडी सेविकाशकुंतला बाई सोनवणे आंगनवाडी सेविकासंगीता चौधरीआंगनवाडी सेविका कविता भालेराव आंगनवाडी सेविका स्वपनीलजगन्नाथ चौधरी शेख अतिक जहागिर संतोष गाढे काशिनाथ कोळीहिरामण गाढ़े कम्पुयटर आपरेटर कोतवाल प्रवीण धनके सर्वांनां सन्मान पत्र देण्यात व स्वागत करण्यात आले.
हेही वाचा : फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सूत्र संचालन सरनां केले संदीप येवतकरनां केलेसलीम खान जरारर खान कोल्हे मडम दिपक चोधरी यानीं मनोगत अध्यक्ष स्थान श्री निलकंठ नारायण चो चौधरी सरपंच खिरवड़ संभाषण केले ग्रामपंचायत कार्यक्रम ला उपसरपंच सौ रुपाली गोकुळ चौधरी ग्रामपंचायत सौ अनुस्या बाई मोती राम लहासे श्री दिलीप लहासे शेख मुमताज बी साहिल महेन्द्र सुरेश चौधरी शेख सईदशेख बिस्मिल्लाह मन्यारग्राम सेवक श्री हंसराज डिंगबर शिरसाठ आभार मानले सर्वां साठी जेवणाचि व्यवस्था ग्रामपंचायत खिरवड़ तर्फे होतीजेवण नंतरकार्यक्रम संमप्नन झाले .