रावेर शहरातुन (Raver City) एका १७ वर्षीय मुलीला फुस लावून पळवुन नेल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली असुन याबाबत रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, रावेर शहरातील (Raver City) एका कॉलनीत स्वतःच्या घराच्या अंगनात पेस्ट करत असतांना १७ वर्षीय मुलीला फुस लावून पळवुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. [ads id="ads2"]
याबाबत रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station) आरोपी यांच्या विरुध्द मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रावेर पोलिस (Raver Police) करीत आहे.



.jpg)