रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहर आणि तालुक्यातील गोरगरीब कृटुंबांना राहणाऱ्यासाठी नीवरा नाही अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी शासनाने घरकुल योजना अंमलात आणली दारिद्रयरेषेखालील यादीतील गुणांका नुसार लाभार्थी निवडची प्रक्रिया राबविली जाते तेव्हा कोठे या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो प्रधानमंत्री घरकुल योजनेतर्गत रावेर नगर पालिका आणि ग्रामिण भागात पंचायत समिती माध्यमातुन शेकडो लाभार्थीना घरकुलचा लाभ मिळाला.[ads id="ads1"]
मात्र घर बांधून कष्टकरी मजूर गरजू लोकांना कमी पैशात घर बांधुन देतो असे गोळगोळ बोलुन महिला लाभार्थीना सांगून खोलीसाठी आगाऊ पैसे घेऊन घराचे कामे न करता लाभार्थीना फिरवा फिरवीचे कामे हे बांधकाम ठेकेदार आणि मिस्तरी अशी फसवणुक करणाऱ्या चोर भामटय़ांवर मिस्तरी आणि ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते संदिपसिंह राजपुत यांनी प्रसिध्दीव्दारे केली आहे.[ads id="ads2"]
रावेर तालुक्याभरात अनेक गोरगरीब कडुन पैसे घेऊन विषेश विधवा महिला आणि अशिक्षीत लाभार्थीची कामे न करता केलेली पुंजी घेऊन महिना महिनाभर फरार होत आहे अशा चोर भामटय़ांचा पोलिस व तहसिल प्रशासने बंदोबस्तात करा आशी हि मागणी लाभार्थीकडुन होत आहे.