मुक्ताईनगर प्रतिनिधी (संजीव तायडे) निमखेडी तालुका मुक्ताई नगर बुद्रुक येथील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहार शिजवत असलेल्या महिला यांनी दिलेला गट हा अस्तित्वात नाही आणि बचत गट नसून फक्त कागदावर बोगस गट तयार करून शालेय पोषण आहार शिजवत होत्या अंगणवाडी मधील खाऊ शिजवत असताना त्यांच्याकडे कुठलाही बचत गट नव्हता अशी तक्रार गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे भाजपा अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष संतोष झनके यांनी दिली आहे.[ads id="ads2"]
बऱ्याच दिवसापासून तक्रार करून संबंधित महिला व किंवा अंगणवाडी सुपरवायझर यांच्याकडे कुठलीही चौकशी झाली नाही.
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा
हेही वाचा : फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती
या प्रकरणात शालेय पोषण आहाराबाबत या महिलांना प्रोत्साहन करणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा मदत करणाऱ्या वर चौकशी होऊन गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे तक्रारदार भाजपा अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष संतोष झनके यांनी तक्रार केली.



