जळगाव विभाग कंत्राटी चालकांना एसटी महामंडाळात कायम करावे ; यावल आगारातील कंत्राटीचालकांनी दिले आमदार शिरिषदादा चौधरी यांचेकडे निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल (सुरेश पाटील) संप काळात एस.टी.महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि.३सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले एस.टी. महामंडळाचे या निर्णयामुळे कत्राटी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे.[ads id="ads2"] 

संपामध्ये लालपरीला साथ देणारे कत्राटी चालक यांचा विचार करावा व कायम स्वरूपी करावे असे निवेदन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.तरी एसटी महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे, निवेदनावरनेहाल सय्यद,नितेश कोळी,मजर खान,कृष्णा वराडे,अमजत खान अमीर पटेल यांची स्वाक्षरी आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!