रावेर (प्रतिनिधी) दि .16/9/2022 रोजी सविधान आर्मीची संघटनेची कार्यकर्ते प्रवेश व महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली रावेर नवीन विश्राम गुह रेस्ट हाऊस रावेर येथे सविधान आर्मीचे युवा जळगाव जिल्हाध्यक्ष मा सिध्दार्थ भाऊ झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका अध्यक्ष अशोक भाऊ अटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुक्यातील कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.[ads id="ads1"]
प्रवेश करणारे कार्यकर्ते यात शेख खलिल शे सिंकदर ईसमाईल तडवी राजु तडवी शेख नजमुदिन वसीम कुरेशी चाँदखा वसीम भाई कुरेशी सुरेश कोळी ह्या कार्यकर्ते यांनी सविधान आर्मी संघटना मध्ये प्रवेश केला तर सर्व नुतपदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.[ads id="ads2"]
व जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या वर सुद्धा चर्चा करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित रावेर तालुका अध्यक्ष मा अशोक भाऊ अटकाळे आदिवासी सेलचे उपाध्यक्ष लालखा तडवी सामाजिक कार्यकर्ते के सी गाढे ईसमाल भाई तडवी रावेर तालुका सचिव दिपक लहासे रावेर शहरकार्यध्यक्ष ईरफान तडवी रावेर शाखा अध्यक्ष आसीफभाई व सर्व सविधान आर्मी चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


