रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसातर्फे शहरात पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले. पतसंंचालनात रॅपिडक्शन फोर्स जिल्हा पोलीस दल रावेर पोलीस दल रावेर होमगार्ड पथक हे पोलीस जवान सहभागी झाले होते रावे शहरातील रावेर पोलीस स्टेशन पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते उदखेडा रोड बंडू चौक नागझिरी महात्मा ज्योतिबा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भोईवाडा आठवडे बाजार या भागात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पथसंचलन करण्यात आले.[ads id="ads1"]
यामध्ये रॅपिडक्शन फोर्स चे 100 जवान आर पी एस चे 26 रावेर पोलीस स्टेशनचे बारा व होमगार्ड पथकाचे 38 जवान या पथसंचलनात सहभागी होते
रावेर शहरातील अस्ववेदनशील भागातून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांनी या आधीच नोटीसी देऊन कारवाई केली आहेत.
गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रावेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या विसर्जनाच्या मिरवणुकी वेडी असणार आहेत.[ads id="ads2"]
रॅपिड ऍक्शन फोर्स ची तुकडी क्रमांक 102 चे डेपोटी कमांडर शशिकांत राय व असिस्टंट कमांडर संतोष यादव यांच्यासह इन्स्पेक्टर जी एस झारझिय रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक पीएसआय सचिन नवले पीएसआय मनोहर जाधव व पीएसआय सौ दिपाली पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी या पथसंंचालनात सहभागी होते