रेंभोटा ता.रावेर (प्रशांत गाढे)
ग्रामपंचायत रेंभोटा ता.रावेर व गोदावरी फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत माहा आरोग्य तपासणी,आयोजन केले होते त्यात E.C.G मधुमेह, उच्चरक्त डोळे तपासनी, कर्डीओग्राफी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर ग्रामपंचयत यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. [ads id="ads2"]
यावेळी गोरख पाटील,पंकज वाघ, जवाहरलाल गाढे , रामचंद्र पाटील,गोपाळ महाजन, व प्रशांत गाढे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 90 रुग्णांच्या नेत्र, स्त्रीरोग, रक्तदाब, बालरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.