रावेर तालुक्यातील मंगरूळ शिवारातून 11 हजारांची कॉपर वायर लांबवली : रावेर पोलिसांनी केली आरोपीस अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा)   रावेर तालुक्यातील मंगरूळ (Mangrul Taluka Raver Dist Jalgaon) शिवारातून चोरट्यांनी 11 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लंपास करताना चोरट्यास अटक करण्यात आली. बुधवार दिनांक 19 रोजी सदर ही घटना घडली.[ads id="ads1"]  

  या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (वय 21 रा.पिंप्री, ता.रावेर) याच्याविरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"] 

शेतातून लांबवली कॉपर वायर

शेतकरी विजय नारायण पाटील (51, के-हाळा बु. ता.रावेर जि.जळगाव) यांची मंगरूळ शिवारात (Mangrul शिवर) शेतिचा गट क्रमांक 269 मध्ये शेती आहे. संशयीत जमील तडवी याने शेतातील इलेक्ट्रीक पंप एकूण 11 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लांबवली. 

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

या प्रकरणी शेतकरी विजय नारायण पाटील यांच्या तक्रारीवरून रावेर पोलिसात (Raver Police Station) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक(Police Naik) सुनील वंजारी सानप करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!