दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 18 ऑक्टोबर 2022

▪️ PM किसान योजनेचा 12वा हप्ता जारी: PM मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर केले, भारत ब्रँड युरियाही लॉन्च


▪️ खरगे-थरुर यांचे नशीब मतपेटीत बंद: 9 हजार 500 प्रतिनिधींनी केले मतदान; थरुर म्हणाले, इतिहासात नोंद राहील की आम्ही गप्प नव्हतो

[ads id="ads1"] 

▪️ ट्रान्सजेंडर्सचे मोफत सेक्स चेंज करणार राजस्थान सरकार: शस्त्रक्रियेसाठी 2.5 लाख रुपयांची मदत करणार, असे करणारे पहिले राज्य


▪️ CBI कडून सिसोदियांची चौकशी: केजरीवाल म्हणाले- गुजरात निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तुरुंगात ठेवतील; आंदोलकांना अटक


▪️ गुजरात सरकारची 'दिवाळी भेट': सीएनजी, पीएनजीच्या व्हॅटमध्ये 10% कपात, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2 सिलिंडर मोफत


▪️ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, मुरजी पटेल अपक्ष लढणार नाही

[ads id="ads2"] 

▪️ पतींच्या कामामुळे आशीर्वाद मिळाला: अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपच्या माघारीनंतर लटकेंनी मानले सर्व पक्षातील वरिष्ठांचे आभार


▪️ पक्षासाठी मरत राहू, पण काम करत राहू: मुरजी पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले - आदेश पाळणार, अपक्ष निवडणूक लढवणार नाही


▪️ पराभवाच्या भीतीने भाजपची माघार: काँग्रेसची टीका; शिवसेना फोडण्याचे पाप, ऋतुजा लटकेंना दिलेला त्रास विसरता येणार नाही

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

▪️ उशिरा का होईना भाजपचा योग्य निर्णय: शरद पवारांची प्रतिक्रिया, अंधेरी पोटनिवडणूक व MCA निवडणुकीचा काहीही संबंध नाही


▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा: छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागात चित्रपट आणणार, प्रोजेक्टवर काम सुरु


▪️ मोहम्मद शमीचे चार चेंडूत चार बळी: ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज, झाल्या फक्त 4 धावा, सराव सामन्यात संघ 6 धावांनी पराभूत


▪️ प्रतिक्षा संपली! अभिनेता अजय देवगण्याच बहुचर्चित 'दृश्यम 2'चा ट्रेलर आला: 7 वर्षानंतर साळगावकर कुटुंबासमोर पुन्हा उभा राहणार भूतकाळ


📣 पक्षासाठी मरत राहू, पण काम करत राहू: मुरजी पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले – आदेश पाळणार, अपक्ष निवडणूक लढवणार नाही


📣 सेबीची या Biba Fashion Ltd., Keystone Realtors Ltd., Plaza Wires Ltd. आणि Hemani Industries Ltd. 4 कंपन्यांच्या आयपीओला मान्यता, लवकरच येणार आयपीओ


📣 आज बीसीसीआयची AGM मीटिंग, रॉजर बिन्नी होणार 36 वे बीसीसीआय अध्यक्ष; ICC चेअरमनबद्दलही होणार चर्चा


📣 श्रीलंकेतील लेखक शेहान करुणातिलाका यांनी जिंकला ‘बुकर पुरस्कार 2022’, “द सेव्हन मून ऑफ माली आल्मेडा” या मृत झालेल्या युद्ध छायाचित्रकारावर आधारित कादंबरी


📣 दृश्यमच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा ट्रेलर, चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!