दिनांक 21ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 📰 
 🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 20 ऑक्टोबर 2022


📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी 75000 तरुणांना नोकऱ्या देणार: मंत्रालय आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्ती, धनत्रयोदशीला देशाला करणार संबोधित


📣 NEET UG 2022: NEET UG पहिल्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल 21 ऑक्टोबरला, तर दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी 2 नोव्हेंबरपासून

[ads id="ads1"] 

📣 ब्रिटनच्या PM लिझ ट्रस यांचा राजीनामा: 45 दिवस पदावर राहिल्या, लिझ ट्रस म्हणाल्या- आश्वासने पूर्ण करू शकले नाही; खासदारांचा दबाव वाढला


📣 नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर केल्यास लागेल एक्स्ट्रा चार्ज: कंपनी म्हणाली- OTT प्लॅटफॉर्म फ्यूचर्स, पासवर्ड शेअरिंगमुळे आमचे नुकसान होईल


📣 एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या पदांच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या संस्था घेणार; 75 हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर

[ads id="ads2"] 

📣 बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात ‘बाल सप्ताह’ साजरा करणार, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची माहीती


📣 राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करणार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

 

✒️ स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांना इरादा पत्रे तथा मान्यता पत्र प्रदान; शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडवावी - मुख्यमंत्री


✒️ राज्यातील ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या मोहिमेत महिलांना आरोग्य तपासणीसाठी नेण्यासाठी व औषधांसाठी प्रति जिल्हा 2 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता, आरोग्य तपासणी मोहिमेला वेग येणार


✒️ नीती आयोगाप्रमाणेच राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करण्याचा निर्णय, ‘मित्र’ला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार


✒️ एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या पदांच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या संस्था घेणार; 75 हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर


✒️ वाहनांचे ऐच्छिकरित्या स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय, भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार


✒️ आशिया चषकासाठी भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत गृह मंत्रालय निर्णय घेणार; क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती 


✒️ राज्यातील पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसी देऊन 96 टक्के लसीकरण पूर्ण; पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती


✒️ अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर 'कांतारा' 200 काेटींच्या क्लबमध्ये पाेहाेचला; कन्नड इंडस्ट्रीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला 


✒️ राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करणार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


✒️ बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात ‘बाल सप्ताह’ साजरा करणार, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची माहीती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!