दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 🎯 महाराष्ट्रातील टॉप घडामोडी : 22 ऑक्टोबर 2022


▪️अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी: अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम, एकाच वेळी शत्रूचे अनेक टार्गेट करू शकते नष्ट


▪️30 ऑक्टोबरपासून स्पाईसजेट पूर्ण क्षमतेने चालणार: निर्बंध हटवले, तांत्रिक बिघाडाच्या घटनेनंतर DGCA ने स्पाईसजेटला बजावली होती नोटीस


▪️CTET 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपासून करा अर्ज, शेवटची तारीख 24 नोव्हेंबर

[ads id="ads1"] 

▪️भगवद्गीता भारतीय सभ्यतेचा आधारस्तंभ: शिवराज पाटलांच्या वादग्रस्त विधानावर कॉंग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले- पाटील यांचे विधान अस्वीकार्य


▪️'महाविकास आघाडी'ला शिंदे सरकारचा धक्का: आता 'सीबीआय' तपासासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारच्या परवानगी गरज नाही


▪️राज, फडणवीस, सीएम शिंदे एकाच मंचावर: मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी, म्हणाले- मनात इच्छा असूनही 10 वर्षे राज ठाकरेंकडे येता आले नाही


▪️कोर्टाने ईडीलाच घेतले फैलावर: संजय राऊत मीडियाशी बोलले, तर तुमच्या पोटात का दुखतंय; न्यायाधीशांचा खडा सवाल


▪️'सायबर टेरेरीझम' प्रकरणी पहिली शिक्षा: आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला जन्मठेप; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल


▪️आमदार बच्चू कडूंना 5 हजारांचा दंड: सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यास उस्मानाबाद न्यायालयाकडून जामीन रद्द करण्याची तंबी

[ads id="ads2"] 

▪️आमदार संजय शिरसाट ठणठणीत: लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज; आठवड्याची सक्तीची विश्रांती घ्या, डॉक्टरांचा सल्ला


▪️फायर ब्रँड संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच: खात्यावर पैसे जमा झाले म्हणजे तो गैरव्यवहारच कसा, वकिलांचा कोर्टात सवाल


▪️दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर: पात्रता फेरीत आयर्लंडकडून पराभव, प्रथमच मुख्य फेरीत पोहोचू शकला नाही


▪️कंगनाने केले 'कांतारा'चे तोंडभरुन कौतूक: व्हिडिओ शेअर करत म्हणाली- हा चित्रपट देण्यासाठी मेकर्सचे मनापासून आभार

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार  एक लाख रुपयांपर्यंत कर्ज


📣 केंद्रीय शिक्षक पात्रता CTET 2022 परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपासून अर्ज करता येईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर राहील 


📣 भारताची ओडिसात ‘अग्नी प्राइम न्यू जनरेशन बॅलेस्टिक मिसाईल’ ची यशस्वी चाचणी; 1,000 ते 2,000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या मिसाइलमध्ये असणार क्षमता


📣 मध्य रेल्वेचा रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी फलाट तिकीट दरात 5 पट वाढ करण्याचा निर्णय, मुंबईतील 6 स्थानकात हे नवे दर 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार


📣 भारतात मोठ्या कुटुंबांची 7 सीटर एमपीव्ही कार्सना मोठी मागणी; मारुती अर्टिगा देशातली सर्वात जास्त विकली जाणारी एमपीव्ही, तर रेनॉल्ट ट्रायबर देशातली स्वस्त एमपीव्ही कार


📣 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनच्या परतीचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात, 23 ऑक्टोबरपासून मॉन्सून संपूर्ण देशाचा घेणार निरोप 


📣 एसटीकडून तिकिट दरात मोठी वाढ - दरम्यान तिकिटाचे नवे दर कसे असतील याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!