रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द व खिर्डी बुद्रुक व तसेच रेंभोटा येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये थेट दुकानांत जाऊन महाराष्ट्र राज्य शासनाने घोषित केलेल्या आनंदाचा शिधा जिन्नस किट वाटप करताना [ads id="ads1"] मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघाचे आमदार माननीय चंद्रकांतभाऊ पाटिल व रावेर तालुक्याचे तहसीलदार माननीय उषाराणी देवगुणे मॅडम, रावेर पुरवठा अधिकारी श्री डि. के. पाटील साहेब, तलाठी जोशी आमदार पाटील यांचे स्विय सहाय्यक प्रशांतभाऊ पाटील दिनेश गंभीर पाटील उर्फ छोटू पाटील , भास्कर पाटील, निलकंठ पाटील, रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील, सरपंच मा. राहूल भाऊ फालक , [ads id="ads2"] उपसरपंच पुष्पाताई पाटील, खिर्डी बुद्रुक सरपंच मधुकर ठाकूर, पोलीस पाटील प्रदिप पाटील, पोलीस अरूण हरी पाटील, मनोहर पाटील, साबीरभाऊ बेग, शेख कय्यूम अलताफ बेग, महीला नेत्या हमिदाबाई पिंजारी, सुलभा मुसळे,राहूल करवले, इमाम शहा, व कार्डधारक आदीसह मोठ्या संख्येने लाभार्था उपस्थित होते.