🎯 संपूर्ण महाराष्ट्रासह,देशातील बातमी अपडेट
▪️केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर!: महागाई भत्त्यानंतर फिटमेन्ट फॅक्टर वाढणार! 50 हजारांपर्यंत पगार वाढणार?
▪️LAC जवळ भारत-अमेरिकेचा मोठा लष्करी सराव: 8 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत भारत एकाच वेळी 3 युद्धअभ्यास करणार
▪️ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी पूर्ण: वाराणसी न्यायालयाचा निर्णय 8 नोव्हेंबरला येणार
[ads id="ads1"]
▪️आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा: हेट स्पीच प्रकरणात रामपूर कोर्टाने सुनावला फैसला, आमदारकीवर सोडावे लागणार पाणी
▪️शिंदे गटाचे आमदार भाजपच्या वाटेवर?: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे मोठं विधान; भाजपने पाठिंबा दिल्यानेच शिंदे मुख्यमंत्री झालेत
▪️अकोल्यात मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव: भोंदूगिरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, पोलिस ठाण्यात नेत युवकाची तपासणी
▪️नोटांवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापा: राम कदमांची मागणी; म्हणाले -'अखंड भारत..महान भारत..जय श्रीराम..जय मातादी'
▪️बच्चू कडूंचा प्रेमभंग झालाय: सुषमा अंधारेंची खोचक टीका; कडूंनी स्वाभिमान गहाण ठेवला पण विश्वासघात झाला
[ads id="ads2"]
▪️BCCI चा ऐतिहासिक निर्णय: महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंएवढे मिळणार पैसे; स्त्री-पुरुष वेतन समानतेच्या दिशेने मोठे पाऊल
▪️टीम इंडियाने नेदरलँडचा 56 धावांनी केला पराभव: 4 गुणांसह ग्रुप 2 मध्ये अव्वल नंबर, विराट-सुर्याची 95 धावांची भागीदारी
▪️रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 1 धावाने पराभव: T20 विश्वचषकात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा धक्कादायक विजय
▪️गायिका पलक मुच्छलची लगीनघाई: संगीतकार मिथुनसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, 6 नोव्हेंबरला होणार लग्नसोहळा
▪️'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मधून साराची हकालपट्टी: विकी-साराची जोडी दिसणार नाही, निर्मात्यांना हवी आहे सारापेक्षा वयाने मोठी अभिनेत्री
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
✒️ वेदांता-फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होणार, बडोद्यात 22 हजार कोटींची गुंतवणूक होणार, 30 ऑक्टोबर रोजी उद्घाटन
✒️ गुजरातमध्ये फायर हेअरकट करताना अचानक 18 वर्षीय युवक भाजला, वलसाड जिल्ह्यातील वापी येथील सलूनमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
✒️ टी-20 वर्ल्डकपमध्ये कालच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा केला पराभव, 131 धावांचे आव्हान असताना पाकिस्तानने केल्या होत्या 129 धावा
✒️ सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार 27 ऑक्टो. ते रविवार 13 नोव्हें. पर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले राहणार, सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने घेतला मोठा निर्णय
✒️ चीन सीमेवर भारत व अमेरिकेच्या सैनिकांचा सराव, उत्तराखंडमधील औली इथे 15 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान हा युद्ध अभ्यास होणार
✒️ मागील तीन दिवसांत राज्यात आढळले 972 कोरोना रुग्ण, 972 पैकी 201 रुग्ण पुणे जिल्ह्यातील; साथरोग सर्वेक्षण विभागाकडून आकडे जाहीर
✒️ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा भारताशी संबंध मजबूत करण्यावर भर, संरक्षण आणि आर्थिक भागिदारी आणखी मजबूत करणार असा विश्वास व्यक्त
✒️ गायिका पलक मुच्छलची लगीनघाई: संगीतकार मिथुनसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, 6 नोव्हेंबरला होणार लग्नसोहळा
✒️ नागपुरात भेसळखोरांनी सोनपापडीत पिस्ता म्हणून वापरला रंग दिलेला शेंगदाणा, अन्न व औषध प्रशासन विभागाने केली कारवाई
✒️ Apple कंपनीने घेतला मोठा निर्णय, USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन iPhone; स्मार्टफोन युजर्ससाठी ठरणार महत्वाचा


