यावल तालुक्यातील हिंगोणा येथे गळफास घेत एकाने संपवली जीवनयात्रा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे गळफास घेत एकाने संपवली जीवनयात्रा

 यावल तालुक्यातील हिंगोणा (Hingona Taluka Yawal Dist Jalgaon) येथील रहीवाशी बाळु उखा कोळी वय-50 वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि 28 ऑक्टोंबर 2022 रोजी निर्देशनास आली.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,यावल तालुक्यातील हिंगोणा (Hingona Taluka Yawal Dist Jalgaon) येथील रहिवासी बाळू कोळी यांनी दिनांक २८ रोजी सकाळी सकाळी सहा वाजे दरम्यान डोंगर हाळ परीसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. [ads id="ads2"] 

  ते मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते विलास कोळी यांच्या खबरी वरून फैजपुर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हे.कॉ.देविदास सूरदास हे.कॉ. बऱ्हाटे हे करीत आहे. शवविच्छेदना साठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital ) नेण्यात आला. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :- दुचाकी - ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार : जळगाव जिल्ह्यातील घटना 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!