🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️ आयुष्मान भारत योजनेला 4 वर्ष पूर्ण: आयुष्मानच्या नोंदणीत मध्यप्रदेश आघाडीवर, परंतु मोफत उपचार देण्यात तामिळनाडू टॉप राज्य
▪️ केंद्रीय यंत्रणेत होणार अमुलाग्र बदल: नव्या युगाच्या गरजेनुसार तयार होणार केंद्रीय कर्मचारी, सरकारने स्थापन केली महत्त्वपूर्ण समिती
[ads id="ads1"]
▪️ पहिल्या वाहतूक विमान प्रकल्पाची पायाभरणी: मोदी म्हणाले- ही मोठी झेप; मेक इन इंडिया अन् मेक फॉर द ग्लोबच्या मंत्रावर भारताची वाटचाल
▪️ गुजरातमध्ये झुलता पूल कोसळला, 60 जणांचा मृत्यू: मृतात 10 पेक्षा जास्त मुलं; क्षमता 100 एवढीच असताना पुलावर होते 500 लोक
▪️ भारत जोडो यात्रेत राहुलची रनिंग व डान्स: धावण्याच्या शर्यतीत मुले व कार्यकर्त्यांना मागे टाकले, त्यानंतर महिलांसोबत केले लोकनृत्य
▪️ सिद्धू मुसेवाला हत्याकांड: वडिलांनी केली देश सोडण्याची घोषणा, म्हणाले- सरकारला 25 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम नाहीतर एफआयआरही मागे घेईन
[ads id="ads2"]
▪️ नागपूर ते पुणे प्रवास 8 तासांत होणार शक्य: नितीन गडकरींची घोषणा, समृद्धी महामार्गाला एक्सेस ग्रीन एक्स्प्रेस वे नी जोडणार
▪️ महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारीच: राज्यपालपदावरून कोश्यारी गेले आणि सुमित्रा महाजनांना संधी या अफवाच!
▪️ शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्राचे नाव खराब करीत आहेत: 4 ते 5 प्रकल्प राज्यातून गेले; त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल - सुप्रिया सुळे
▪️ हम उडा भी सकते है सालो को..!: गालात मारल्यानंतर आम्ही सहन करणार का? आमच्याही अंगात भगतसिंग येतील - बच्चू कडूंचा इशारा
▪️ 1-2 प्रकल्प राज्याबाहेर गेले म्हणून बोंब सुरू: ठाकरेंनी अडीच वर्षात केवळ फावड्यासारखे दात दाखवले, दुसरे काहीच केले नाही- निलेश राणे
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- सावद्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ; जमावाने दुचाकीसह चारचाकींची केली तोडफोड ; सावदा पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल
हेही वाचा:- प्रहार दिव्यांग संघटना तर्फे रावेर पोलीस स्टेशन मध्ये रवी राणा विरोधात गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी
▪️ टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव: द.आफ्रिकेने रोखला टीम इंडियाचा विजयरथ, डेव्हिड मिलरची मॅच विनिंग खेळी
▪️ कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा या वर्षीच लग्न करू शकतात: दोघे डिसेंबरमध्ये सप्तपदी घेणार, मुंबईत करणार रिसेप्शन पार्टी
🏏 *आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव, पाकिस्तानला धक्का...*
🏭 *नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर*
👥 *समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड, हिमाचल आणि गुजरातने केली विशेष समितीची स्थापना*
🚩 *पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु होणार; मंत्री संदिपान भुमरेंची घोषणा, राज्यातील पहिलीच वारकऱ्यांची बँक ठरणार*
✋ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, अशोक गेहलोत-सचिन पायलट यांना बनवलं स्टार प्रचारक*
🌦️ *सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी*
😥 *अमरावतीत जुनी इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर*



