सदर भरती प्रक्रिया ही “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, SRPF पोलीस शिपाई” या पदांसाठी आहे. १८३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन माध्यमाने www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर करू शकता.अर्ज भरण्यासाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरवात होतं असून अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे ३० नोव्हेंबर २०२२ आहे.[ads id="ads2"]
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ करिता पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) असे एकूण रिक्त पदे: १८३३१ पदे भरण्यात येणार आहे.
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
या करिता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (LMV Driving License) अशी आहे तर वयाची अट खुला वर्ग:- १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय:-१८ ते ३३ वर्षे आहे. नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्य असणार आहे.राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती जागा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, पोलीस भरतीचा संपूर्ण डिटेल्स जाणून घेण्यासाठी खालील जाहिरातीवर क्लिक करून जाणून घ्या.
पोलीस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Notification)