विशेष खेदाची बाब म्हणजे ई-पिक पाहणी ऑनलाईन सातबारा उतारा अपडेट न होणे, अपडेट होऊनही पुन्हा जैसे ते होणे, जुन्या पिकपेऱ्यावर जाणे, सातबाऱ्यावरती चुकीचा उल्लेख आढळून येत आहे जसे की अतिरिक्त क्षेत्राचा उल्लेख आशा या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा भरायला भरपूर अडचणी येत आहे. अश्यातच ५ दिवस शासकीय सुटी असल्यामुळे शासकीय कार्यालय सुद्धा बंद आहे. [ads id="ads2"]
यातच जिल्ह्यातील जवळपास ४०% केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अजून पर्यंत फळपिक विम्याचा हप्ता भरलेला नसून या प्रशासनाच्या ई-पीक पाहणी ऑनलाईनच्या गोंधळात तसेच शासकीय सुट्ट्यांमुळे गोंधळलेले शेतकरी या शेतकरी हिताच्या योजनेचा लाभ मिळण्यापासून भविष्यात वंचित राहण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी शासनाला विनंती आहे की वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची होणारी दयनीय अवस्था पाहता तसेच केळीपट्ट्यामध्ये वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे
हेही वाचा : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलेचा राहत्या घरात एकाने केला विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
तरी फळ पिक हप्त्याची रक्कम भरताना येणाऱ्या वरील सर्व अडचणींच्या अनुषंगाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुर्दैवाने भविष्यात काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी फळ पिक तुमच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा शासनाचा असणारा प्रामाणिक मानस साध्य व्हावा म्हणून फळपीक विमा भरायची मुदत ३१ ऑक्टोबर ऐवजी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी कृषिमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.