याबाबत सविस्तर वृत्त असे की मस्कावद बुद्रुक(Maskawad Bk Taluka Raver) येथील महिलेच्या परीवारातील लोकांनी आरोपी मजकुर, शेख अल्ताफ शेख मूनाफ वय ४२ राहणार वाघोदा बुद्रुक यास त्यांचे घरात भांडे ठेवण्यासाठी विटा, पाट्यांचे कपाट बणवण्याचे काम दिलेले होते. ते बांधकाम काम पुर्ण करणे साठी आरोपी हा दिनांक २४ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आला.[ads id="ads2"]
महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेवुन शेख अल्ताफ शेख मूनाफ हा महिलेस बोलला की, "मला किस करु दे " असे म्हणुन आरोपीताने फिर्यादीचे दोन्ही हात एका हाताने पकडुन त्याचे जवळील २०० रुपये महिलेच्या छातीत हात घालुन ब्लाउज मध्ये जबरदस्तीने ठेवुन, तुझ्या सासुला माहीती पडणार नाही असे बोलला, असता महिला घाबरुन घरा बाहेर जात असतांना महिलेस समोरुन पकडुन मीठी मारुुुुन त्या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
तेंव्हा फिर्यादी ही आरोपीतास झटका देवुन बाहेर जात असतांना आरोपीताने फिर्यादीस सदर प्रकार कोणाला सांगु नको तुला तुझी व मुलीची शप्पत आह असे म्हणुन फिर्यादीचा विनयभंग केला व तेथुन पळुन गेला म्हणुन गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात (Savda Police Station) दिनांक २५ रोजी दुपारच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी .डी. इंगोले, पोलीस हवलदार संजीव चौधरी, पोलिस हवलदार विनोद पाटील, उमेश पाटील, मजहर पठाण हे करीत आहेत.


