रावेर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती कार्यकारिणी जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती कार्यकारिणी जाहीर

 रावेर तालुका प्रतिनिधी(विनोद कोळी ) माननीय राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या विचार धोरणेनुसार तसेच प्रहार दिव्यांग क्रांतीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी .आणि प्रहार दिव्यांग जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर येथे, सभा संपन्न झाली. [ads id="ads1"]            

 आज दिनांक 29 ऑक्टोंबर 2022 ला प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष श्री विनोद कोळी. यांच्या उपस्थितीमध्ये ,रावेर तालुक्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती कार्यकारणी पदासाठी, नियुक्तीपत्र देऊन पद देण्यात आले.[ads id="ads2"] 

   रावेर तालुक्यातील पदे खालील प्रमाणे, जितेंद्र सुधाकर कोळी,प्रहार तालुका उपाध्यक्ष, श्री शशिकांत विश्वनाथ पाटील, प्रहार तालुका उपाध्यक्ष. श्री विश्वनाथ फकीरा भिल्ल ,तालुका संघटक. भरत मुरलीधर पाचपोळ, तालुका सह संघटक. मोहसीन खान, लूकमान खान,प्रहार तालुका शहर अध्यक्ष. शेख मोहसीन शेख रऊफ, प्रहार तालुका संपर्क अध्यक्ष .भागवत भाऊजी शेलोळे, प्रहार तालुका सचिव.

👉 हेही वाचा :-  पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; तरुणांच्या पदरी पुन्हा निराशाच

 आनंदा गोविंदा कोळी, तालुका संघटक. संतोष रामचंद्र कोळी, तालुका सहसचिव. मुरलीधर पंडित पाटील,अजन्दा शाखाप्रमुख .संजय हरी मावळे, ऐनपूर शाखाप्रमुख .इत्यादी मान्यवरांना प्रहार दिव्यांग संघटनेत तालुका कार्यकारणी मध्ये पद देऊन गौरविण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!