निधन वार्ता : विजय लक्ष्मण डोळे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील विजय लक्ष्मण डोळे वय ६० वर्ष ह.मु शिक्षक कॉलनी उटखेडा रोड,रावेर येथे आज दि.२९/१०/२०२२ रोजी सकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २९/१०/२०२२रोजी सायंकाळी ४ वाजता शिक्षक कॉलनी, उटखेडा रोड,रावेर येथून निघणार आहे.ते सामाजिक कार्यकर्ता पंकज डोळे यांचे वडील होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!