रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
मुक्काम निंबोल पोस्ट -विटवा तालुका- रावेर .जिल्हा -जळगाव येथील रहिवासी राजू बाजीराव धनगर यांचेदिनांक 19 -10 -2022 रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात, आई ,वडील, पत्नी ,दोन मुली ,तीन भाऊ ,ते संदीप धनगर यांचे मोठे बंधू होते.