वीस दिवसाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मलेशिया येथे रवाना झाली आहे. भारतातील गुणी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिराचा अनुभव मिळावा व त्यांच्या कामगिरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी नवीन क्रीडा कौशल्य आत्मसात करावी या दृष्टीने या स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून भारताच्या विविध भागातील विस खेळाडूंची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. पूजा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण पत्तीयाळा येथे वेटलिफ्टिंग चा सराव करत आहे.[ads id="ads2"]
मनमाड येथील छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी जय भवानी व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी पूजा परदेशींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)


