दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 19 ऑक्टोबर 2022

▪️'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत होणार: मंत्री मुनगंटीवारांची घोषणा, गीताची लांबी जास्त असल्याने पहिली 2 कडवी घेणार


▪️दिवाळीत रेनकोट घालून उडवावे लागणार फटाके: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती; मुसळधार पावसाचा अंदाज


▪️निवडणूक आयोगाचा आदेश तात्पुरता: शिवसेना संपवण्यासाठी छळून मनस्ताप देण्याचा हा खटाटोप, उद्धव ठाकरेंचा आरोप

[ads id="ads1"] 

▪️राष्ट्रवादी फोडण्याचा डाव: शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट, विरोधकांना पवार कुटुंबात फूट पाडायचीय, रोहित पवारांचा दावा


▪️नीतेश राणेंची ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका: म्हणाले - आदित्य अन् उद्धवांकडे पाहून निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला


▪️इम्तियाज यांचा शिरसाटांना टोला: म्हणाले- पालकमंत्री भुमरे ज्या खुर्चीवर बसले, ती शिरसाटांना न मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडली


▪️समृद्धीला लागून हायस्पीड रेल्वे: उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती; रेल्वेमंत्र्यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी 5 मोठे निर्णय

[ads id="ads2"] 

▪️शिरसाट आयसीयूत: एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलवले, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू; मुलगा सिद्धांची यांची माहिती

▪️हेही वाचा : मलेशिया येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी पूजा परदेशींची निवड 

▪️पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस: रस्ते बनले नद्या, पाण्यात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाकडून सुटका, दगडूशेठ मंदिरात पाणी


▪️दिवाळीआधी केंद्राची शेतकऱ्यांना भेट: रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत गव्हाचा हमीभाव 2,125 रुपये प्रति क्विंटल


▪️दाऊद-हाफिजवर पाकिस्तानचे मौन: इंटरपोलच्या बैठकीत पत्रकारांनी विचारले - वाँटेड अतिरेकी भारताला केव्हा सोपवणार

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

▪️टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही: जय शहा म्हणाले - 2023 मध्ये पाकमध्ये होणारा आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी होईल


▪️आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही: एनसीबीच्या स्पेशल टीमच्या अहवालात दावा, अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित


▪️विकी कौशलने पूर्ण केले 'सॅम बहादूर'चे पहिले शेड्यूल: शेअर केली सेटवरील छायाचित्रे, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित आहे फिल्म


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!