त्यामुळे ज्यांच्याकडे असे फोन आहेत त्यांना व्हॉट्सअॅपची सेवा मिळणार नाही.जे आयफोन iOS 10 आणि iOS 11 वर चालतात, त्यातून व्हॉट्सअॅप आपला सपोर्ट काढून घेत आहे.[ads id="ads2"]
म्हणजेच व्हॉट्सअॅप (Whats Up) या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमसह आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच आयफोन 5 आणि iPhone SC च्या युजर्सनाही व्हॉट्सअॅपची सेवा मिळणार नाही.
👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
व्हॉट्सअॅपमध्ये भविष्यात काही अपडेट्स येणार असून ते अशा फोनवर सपोर्ट करणार नाहीत, त्यामुळे या फोनसाठी व्हॉट्सअॅप (What's Up) त्यांची सेवा बंद करत आहे, असं कंपनीने म्हटले आहे.