पोलिस मित्र संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्ष पदी विकास पाटील यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

पोलिस मित्र संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्ष पदी विकास पाटील यांची नियुक्ती

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव : महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी बाभूळगाव येथील विकास देविदास पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads1"] 

       संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशाने राष्ट्रीय जनसंपर्कप्रमूख जी.एम.भगत यांच्या शिफारशी नुसार व राज्याध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, धरणगाव तालुकाध्यक्ष पदी श्री.पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. [ads id="ads2"] 

  पोलीस मित्र संघटनेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विकास पाटील हे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या तालुका कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. श्री.पाटील हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात निरंतर उपक्रम राबवित असतात.

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

 अश्या लोकोपयोगी व समाजहिताच्या कार्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटना व शहर, परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!