रावेर तालुक्यातील उटखेडा-भातखेडा (Utkheda -Bhatkheda) रस्त्याने असलेल्या खदानीतून सायंकाळी अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला समजली. महसूल पथकाने कारवाई करत एम. एच. 19 डीव्ही 5886 नंबरच्या ट्रॅक्टर (Tractor) मधून विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करत असताना उटखेडा रोडवर(Utkheda Road) पकडले. [ads id="ads2"]
वाहतुकीचा परवाना चालकाला विचारले असता, त्यांने उडवाउडवीचे उत्तर दिले, त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले आहे.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
ही कारवाई मंडल अधिकारी मिना तडवी, मंडळधिकारी विठोबा पाटील, तलाठी गुणवंत बारेला, (रावेर) तलाठी स्वप्नील परदेशी, (सहस्त्रलिंग) तलाठी अंजुम तडवी (सावखेडा) तलाठी निलेश चौधरी यांच्या पथकाने केली.