ऐनपूर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपूर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

 ऐनपूर ता.रावेर - सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य वेळी आणि योग्य कामासाठी करावा असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेे.[ads id="ads1"] 

  या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते प्रा. व. पू. होले यांनी विद्यार्थ्यांनी संस्कारमय वर्तन केले तर ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात डॉ. होमी बाबा यांचे उदाहरण देऊन त्यांनी खरा विद्यार्थी आपले व्यक्तिमत्व घडवतो असे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले.[ads id="ads2"] 

   या व्याख्यानाचे समन्वयक प्रा. डॉ. के.जी. कोल्हे यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला 109 विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

 या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. के.जी. कोल्हे, प्रा. डॉ. आर.व्ही. भोळे प्रा. डॉ. प्रदीप तायडे, प्रा. उमरीवाड, प्रा.पी.आर. गवळी प्रा. अक्षय महाजन, प्रा. नरेंद्र मुळे प्रा. जे.पी. नेहेते, प्रा. विलास पाटील यांनी परिश्रम घेतले शेवटी मान्यवरांचे आभार प्राध्यापक प्रदीप तायडे यांनी केले मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!