या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार, यावल तालुक्यातीत मोहराळा गावात एक २२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबास वास्तव्यास आहे . याच मोहराळा गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची पिडीत तरूणीशी २०२१मध्ये ओळख निर्माण झाली व या ओळखीचे मैत्रीत रूपानंतर झाले . दरम्यान निलेश पाटीत याने पिडीत २२ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरात आणी त्यांच्या खळयात जुन२०२२पर्यंत वेळीवेळी तरूणीच्या ईच्छा नसतांना तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. [ads id="ads2"]
दरम्यान या सर्व प्रकारानंतर पिडित तरुणीने आपल्या नातेवाईकांसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणा विरुध्द तक्रार दिली असुन सिसिटीएनएस ४५४ / २०२२ भादवी कलम३७६ ( २ ) ( एन ) ३१३ .३१५, ३१६ सहअनुसुचित जाती जमाती कायदा कलम१९८९चे क्लम३ ( १ ) अशा विविध कलमा गुन्ह्यातीत संशयीत आरोपी निलेश पाटील यास अटक करण्यात आली असुन , पुढील तपास फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन



