क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलीत करून केले अभिवादन !.....
यावल प्रतिनिधी - निलेश पाटील सर
यावल - जि.प.शाळा थोरगव्हाण येथे पालक प्रेरणा सभेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील सर यांनी केले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणुन ग्रामपंचायत सरंपच ज्योती केवल पाटील होते .
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
आज रोजी सकाळी ठीक ८ वाजता जि.प.शाळा थोरगव्हान येथे प्रेरणा सभेचा कार्यक्रम सुरु झाला. यात मुख्य विषय शाळेत बाला पेन्टीग च महत्व कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी लोकांना पटवून दिले व लोकसहभागातून शाळेची प्रगती कशी होईल ते समजले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापक यांनी पिपीटी द्वारे ग्रामस्थांना टि.व्ही. वर बाला पेन्टिंग चे फोटो दाखवून जनजागृती केली.[ads id="ads2"]
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव , उपाध्यक्ष संदिप सोनवने , शिक्षण प्रेमी समाधान सोनवने , विनोद पाटील व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच ग्राम पंचायतील सर्व सदस्य , पंडीत पाटील ,सुरेश चौधरी व सर्व ग्रामस्थ मंडळी , गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी , शाळेचे मुख्याध्याक महेंद्र देवरे ,सहशिक्षक एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील निलेश माधवराव पाटील उपस्थित होते.